गोंधळी वस्ती येथील हनुमान मंदिरात सामूहिक महाआरती व श्री हनुमान चालीसा पठण उत्साहात पार पडले. यावेळी अनेक हिंदू बांधव व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदू जनजागृती हेच ध्येय…
विश्व हिंदू महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत, सोलापूर कुर्डुवाडी प्रखंड येथे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी संघटन मजबुतीकरण व पुढील कार्याबाबत चर्चा करण्यात आली.
विश्व हिंदु महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने उळे गावात श्री गजानन महाराज पालखी व पायी दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
विश्व हिंदू महासंघ भारत, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने नवनियुक्त राज्यसभा सदस्य,खासदार डॉ.ज्योती ताई वाघमारे ह्यांचा सन्मान करण्यात!!! सोलापूर येथील लोकप्रिय नेत्या डॉ .ज्योतीताई वाघमारे यांच्या राज्यसभा सदस्य पदी निवड झाल्याबद्दल , विश्व हिंदू महासंघ भारत, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सत्कार करण्यात आला.
ग्रेट भेट With T राजा सिंग ठाकूर # बजरंग दल सोलापूर
युवा तडफदार आमदार हिंदुश्री. सचिन दादा कल्याणशेट्टी
पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे महामंत्री सतीशजी आनंदकर यांनी राज्यसभेचे खासदार ॲड.उज्वल जी निकम यांची भेट घेऊन निमंत्रण पत्रिका देण्यात आले.
आज विश्व हिंदू महासंघ सोलापूर जिल्ह्याकडून माननीय श्री कबाडे साहेब यांची भेट घेण्यात आली आणि ४/१०/२०२५ या तारखेत होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रिका देण्यात आले.
आज विश्व हिंदू महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे महामंत्री सतीशजी आनंदकर यांनी आज मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे साहेब यांची भेट घेतली आणि येणाऱ्या आगामी काळात कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आरोग्य शिबिराचा आयोजन विश्व हिंदू महासंघ आणि शिवसेना वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने मंगेशजी चिवटे यांची भेट घेण्यात आली.