Wari Seva
पंढरपूर वारी – १२,००० भाविकांची सेवा
Tuljapur Seva
तुळजापूर – २ लाख+ भाविकांसाठी आरोग्य सेवा
Women Training
महिला सुरक्षा व सशक्तीकरण – आत्मसंरक्षण शिबीर
Gau Raksha
गौ रक्षण व मोफत पशुधन लसीकरण शिबीर
Shourya Yatra
शौर्य जागरण यात्रा – बजरंग दल, सोलापूर
" संघटनेची शक्ती, हिंदुत्वाचा गौरव, राष्ट्रसेवेची ज्योत "
हिंदु समाजात एकोपा, न्याय, गौ रक्षण व महिला सुरक्षा हीच आमची प्रतिज्ञा | जय श्रीराम | जय हिंदुराष्ट्र

सतीश आनंदकर – समाजसेवेचा प्रवास

सन २०१० पासून सामाजिक, सांस्कृतिक व संघटणात्मक कार्यात अग्रेसर. हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन समाजात एकोपा, गौरक्षण, महिला सुरक्षा व धार्मिक सलोखा यासाठी अहर्निष कार्यरत.

बजरंग दल, विश्व हिंदु परिषद व विश्व हिंदु महासंघ या संघटनांमार्फत शेकडो उपक्रम राबवून समाजात न्याय देण्याचा प्रयत्न. अवैध कत्तलखाने बंद, धर्मांतरण थांबवणे, मंदिर पुनरुत्थान, आरोग्य शिबिरे ही कार्यक्षेत्र.

  • प्रखर हिंदुत्ववादी नेतृत्व व सामाजिक समरसता
  • पंढरपूर वारी, तुळजापूर यात्रेत लाखो भाविकांची सेवा
  • गौ रक्षण, महिला आत्मसंरक्षण व कायदेशीर लढा
  • जीर्ण मंदिर पुनरोत्साह व सामाजिक न्याय मोर्चे
सतीश आनंदकर - सामाजिक कार्य
विश्व हिंदु महासंघ – सामाजिक कार्यांचा आढावा | हिंदुत्व जागर | सतीश आनंदकर जी यांचे नेतृत्व

सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कामाचे विवरण

सामाजिक एकोपा

मड्डी वस्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव, धार्मिक सलोखा, हिंदुश्री प्रतिष्ठान.

गौ रक्षण & आरोग्य

गौ रक्षण, कोव्हीडमध्ये औषधे, अन्नधान्य, जनावरांना चारा वाटप, आरोग्य सेवा शिबीर.

शौर्य जागरण यात्रा

जिल्ह्यात कावड यात्रा, युवक मेळावा, साधु संत मेळावा, युवती मेळावा, आत्मसंरक्षण प्रशिक्षण.

आंदोलने व मोर्चे

असंख्य आंदोलन, निवेदन सभा, जमिनी स्तरावरील कार्य व नेतृत्व.

मंदिर पुनरुत्थान

जीर्ण व पडलेल्या मंदिरांचा पुनरोत्साह, मदत व प्रोत्साहन.

व्यायामशाळा व उद्योजकता

ओपन जिम, तालीम, व्यवसाय मार्गदर्शन शिबीर, नवयुवकांना प्रोत्साहन.

विश्व हिंदु महासंघ (भारत) – कार्यविस्तार

पंढरपूर वारी सेवा

१२,००० भाविकांसाठी आरोग्य सेवा.

तुळजापूर यात्रा

२ लाख+ भाविकांची मोफत आरोग्य सेवा.

नवरात्र महिला आरोग्य

रुपाभवानी मंदिरात हजारो महिलांसाठी मोफत शिबीर.

पशुधन लसीकरण

मोफत लसीकरण शिबीर, अतिवृष्टीग्रस्तांत आरोग्य.

धर्मांतरण प्रतिबंध

सोलापुर जिल्ह्यात ३ ठिकाणी धर्मविरोधी कारवाई थांबवून कायदेशीर यश.

सेवा वस्ती उपक्रम

साप्ताहिक आरती, मिलन, स्वच्छता मोहीम, वृक्षरोपण.

अवैध कत्तलखाने बंद

शहरात व जिल्ह्यात कायदेशीर यश.

गौशाळा व खेळ प्रोत्साहन

गौशाळा सुरुवात, मैदानी खेळ, नवयुवक प्रोत्साहन.

कावड यात्रा नियोजन

हत्तरसंग कुडल ते श्री सिध्दरामेश्वर मंदिर, शेकडो कार्यकर्त्यांसह.

विश्व हिंदु महासंघ सेवा कार्य
हिंदुत्व जागर अभियान
महिला सुरक्षा अभियान
महिला सुरक्षा अभियान
महिला सुरक्षा अभियान
महिला सुरक्षा अभियान
महिला सुरक्षा अभियान
×

संपर्क करा

सेवा, सहकार्य व अधिक माहितीसाठी संपर्क साधा

प्रमुख

सतीश अर्जुन आनंदकर

विश्व हिंदु महासंघ,
भारत प्रांत संघटन महामंत्री (पश्चिम महाराष्ट्र)

कार्यालय / पत्ता

मड्डी वस्ती,
भवानी पेठ, सोलापूर

सोलापूर, महाराष्ट्र

संपर्क क्रमांक

+91 9763941209

महाराष्ट्र

ईमेल

अधिक माहितीसाठी ईमेल करा